जालना: जालना RTO मध्ये महिन्याला ३ कोटींच्या 'हफ्ता वसुली'चा गंभीर आरोप; वाहनमालकाचा गौप्यस्फोट..
"१५ वर्षे अधिकाऱ्यांच्या सां
Jalna, Jalna | Jul 4, 2026 जालना RTO मध्ये महिन्याला ३ कोटींच्या 'हफ्ता वसुली'चा गंभीर आरोप; वाहनमालकाचा गौप्यस्फोट.. "१५ वर्षे अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हफ्ते गोळा केले; आता मेमो, दंड आणि खोट्या गुन्ह्यांची धमकी" – युसूफखान सिकंदरखान यांचा दावा.. ED, ACB मार्फत चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी.. आज दिनांक 4 शनिवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील उप प्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयातील काही अधिकाऱ्यांवर कथित आर्थिक गैरव्यव