वरोरा: वरोरा न. प. निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
वरोरा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आज दि 9 नोव्हेंबर ला 12 वाजता वरोरा येथील कार्यालयात मुलाखती घेतल्या. सर्वच इच्छुक उमेदवार लोकसेवेसाठी तत्पर व तुल्यबळ आहेत. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मोठी संख्या पाहता जनतेच्या मनात काँग्रेस पक्षाबद्दल सकारात्मक भावना आहे ही बाब अधोरेखित होते असल्याचे मत खा.प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.