जालना: शहरातील कायदा-सुव्यवस्था, वाढती गुंडगिरी आणि अतिक्रमण बाबत दानवे यांनी व्यक्त केली चिंता..
मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी आणि
Jalna, Jalna | Jun 19, 2026 शहरातील कायदा-सुव्यवस्था, वाढती गुंडगिरी आणि अतिक्रमण बाबत दानवे यांनी व्यक्त केली चिंता.. मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या संयुक्त बैठकीतून मार्ग निघेल, दानवेंचा विश्वास.. दानवेंनी महापालिकेला दिली भेट; आयुक्त यांच्याशी केली चर्चा.. आज दिनांक 19 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी आज जालना महानगरपालिकेला भेट देत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी आपण म