Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नागपूर ग्रामीण: ​नागपूरकरांची वीज समस्या: आमदार विकास ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन ​

Nagpur Rural, Nagpur | Jun 23, 2026
नागपूर जिल्ह्यात दोन मोठे औष्णिक वीज प्रकल्प असूनही उन्हाळ्यात वीजपुरवठ्यात होणारा वारंवार व्यत्यय आणि रात्रीच्या वेळी होणारी वीज कपात या गंभीर प्रश्नाकडे नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले. या समस्येमुळे नागपूरकर त्रस्त असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.