खानापूर विटा: अमली पदार्थाच्या विरोधात सायकल रॅलीतून अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम; विटा पोलीस ठाण्यातून रॅलीची सुरुवात
Khanapur Vita, Sangli | Aug 13, 2025
विटा घटक परिसरात नशेची इंजेक्शन गोळ्या आदींच्या माध्यमातून अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. या नशेपासून जनजागृती...