रावेर: पंचशील चौकात मस्करी केल्याच्या कारणावरून वाद, एका इसमाला एकाची मारहाण, रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 23, 2025
रावेर शहरात पंचशील चौक आहे.या पंचशील चौकात मस्करी केल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून किरण प्रल्हाद तायडे यांना...