साकोली तालुक्यातील वीर्शी येथे विटाभट्टीवर
काम करणाऱ्या कामगाराच्या पाच वर्षीय मुलीला बिबट्याने केले ठार
साकोली तालुक्यातील वीर्शी येथे विटाभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या पाच वर्षीय मुलीला बिबट्याने केले ठार.वीर्सी येथील कापगते यांच्या शेतात विटाभट्टीवर आले होते कामगार कुटुंब आज पहाटे पाच वाजता घडली आज बुधवार दिनांक 15 एप्रिल ला पहाटेपाच वाजता अंशिका ही तिच्या आईसोबत प्रातर्विधी साठी गेली होती शेताच्या बाजूला उभ्या असलेल्या अंशिकाला वाघाने गळ्याला पकडून ऊसाच्या शेतात नेऊन ठार केले