लातूर: जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा
Latur, Latur | Aug 18, 2025
लातूर-आज, 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये लातूर जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी...