पारशिवनी: करंभाड येथे चुलत भावाने केला भावाचा खून.पारशिवनी पोलीस ठाण्या अंतर्गत करंभाड येथील घटना.
पारशिवनी तालुका तील गाव करंभाड येथे चुलत भावाने केला भावाचा डोक्यावर मारून खून केला .पारशिवनी पोलीस ठाण्या अंतर्गत करंभाड येथील घटना. आरोपी अटक . मृतकाची अंतिम संस्कार करंभाड़ घाट वर सोमवार सांयकाळी करण्यात आली