नाशिक: आमच्यावर काही दबाव नाही मागचा विचार नसतो नवीन ऊर्जेने संघ येतो क्रिकेटर अंकित याची नासिक येथे पत्रकार परिषदेत माहिती
Nashik, Nashik | Oct 31, 2025 आमच्यावर काही दबाव नाही मागचा विचार नसतो नवीन ऊर्जेने संग येतो मुंबई जिंकायला येतात तसे आम्ही जिंकण्यासाठी येतो प्रॅक्टिस करतो आणि खेळतो माझं स्वप्न आहे जिंकायचे माझ्यासोबत अनुभवी प्लेयर आहे प्रतिभावान खेळाडू आहेत आम्ही नक्कीच जिंकू आनंद घेऊ या सर्व पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना क्रिकेटर अंकी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली