लातूर: कळंब रोड रेल्वे गेट परिसरातील दंगल खोरांची पोलिसांकडून धिंड,हातात धारदार शस्त्रे-काठ्या घेऊन धिंगाणा;5आरोपी ताब्यात
Latur, Latur | Sep 12, 2025
लातूर - शहरातील कळंब रोड रेल्वे गेट परिसरात धारदार शस्त्रे व काठ्या घेऊन धिंगाणा घालणाऱ्या टोळीची एमआयडीसी पोलिसांनी पकड...