जालना: मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी खासदार डॉ. कल्याण काळे आक्रमक..
रेल्वे प्रशासनाकडे १८ प्रलंबित मुद्द्यांवर मागितले स्प
Jalna, Jalna | Jul 7, 2026 मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी खासदार डॉ. कल्याण काळे आक्रमक.. रेल्वे प्रशासनाकडे १८ प्रलंबित मुद्द्यांवर मागितले स्पष्ट उत्तर; जालना-छपरा, वंदे भारत, नवीन रेल्वेमार्गांसह विविध मागण्यांचा पाठपुरावा.. आज दिनांक 7 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला गती मिळावी आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रेल्वे प्रकल्पांना चालना मिळावी, यासाठी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनासमोर ठाम भूमिका मा