जालना: कुंडलिका’ स्वच्छता मोहिमेचा महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा उद्योजक घनश्याम शेठ गोयल उपस्थितीत शुभारंभ
Jalna, Jalna | May 15, 2026 शहरातील कुंडलिका नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका, समस्त महाजन ट्रस्ट तसेच सीना-कुंडलिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कुंडलिका’ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला विविध क्षेत्रातील महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा जालनाचे उद्योजक घनश्याम शेठ गोयल महानगरपालिकेचे उपायुक्त त्रिंबक कांबळे जालन्याचे उद्योजक शिवरतन मुंदडा उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, पालिकेचे सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर कुंडलिका फाउंडेशनचे उदय शिंदे, उपस्थिती ह