दोन दिवसांपूर्वी अकोल्यात एका 13 वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.. एका खाजगी शाळेत एका मुस्लिम मुलाकडून सतत सुरु असलेल्या छेडछाडीवरून मुलीने टोकाचे पाऊल उचलले.. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आले असले तरी या प्रकरणाला घेऊन हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. बजरंग दलाकडून आज त्या शाळेवर मोर्चा काढण्यात आलाय.. यावेळी त्रास देणाऱ्या त्या विद्यार्थ्यांवर शाळेतून रष्टीकेट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर शाळा प्रशासनाने वर्गात एका बेंचबर