चंद्रपूर: भिवापूर वार्डातील घरफोडी व मोटरसायकल चोरी प्रकरणात दोघाना अटक; शहर पोलिसांची कारवाई
Chandrapur, Chandrapur | Aug 17, 2025
शहरातील भिवापूर वार्डातील प्रांतीक कॉलनी येथील एका महिलेच्या घरी घरफोडी प्रकरणात चंद्रपूर शहर पोलिसांनी काल दि 16 आगस्ट...