सातारा: शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाधिकारी कार्यासमोर उपोषण, आ. शशिकांत शिंदे
Satara, Satara | Oct 17, 2025 राज्यात अतिवृष्टी होऊन देखील शेतकऱ्यांचे सरकार कर्जमाफी करण्याचे नाही, त्यामुळे आज शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले, यावेळी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 75 हजार रुपये देण्यात यावे अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी.