जळगाव जामोद: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आ डॉ संजय कुटे यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृहात साहित्याचे वाटप
आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद पंचायत समिती सभागृह येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी जळगाव जवळ मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, गट विकास अधिकारी, संदीप कुमार मोरे यांची उपस्थिती होती.