मोहाडी: शहरातील शिवाजी चौक येथे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल
Mohadi, Bhandara | Sep 3, 2025
मोहाडी शहरातील शिवाजी चौक येथे दि. 2 सप्टेंबर रोज मंगळवारला दुपारी 12 वा.च्या सुमारास फिर्यादी रेहान असलम शेख हा मोबाईल...