दर्यापूर: आ.गजानन लवटे यांनी मतदार संघातील सर्व गणेश मंडळांना नियमांचे पालन करुन उत्सव साजरे करण्याचे केले आवाहन
Daryapur, Amravati | Sep 6, 2025
दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदारसंघातील सर्व गणेश मंडळे आणि नागरिकांना नियम पाळूनच सण उत्सव साजरे करण्याचे आमदार गजानन लवटे...