रिसोड: रिसोड शहरात एमआयएम पक्षाची नगरपरिषद निवडणूक संदर्भात बैठक संपन्न
Risod, Washim | Nov 6, 2025 रिसोड शहरात एमआयएम पक्षाची आगामी नप निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली अशी माहिती एम आय चे वसीम पठाण यांनी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता दिली आहे