वंजारा आणि मराठा जाती जातीत तेढ निर्माण होण्याकडे सरकारने लक्ष द्यावे- जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप
वंजार आणि मराठा समाजामध्ये जाती-जाती तीळ निर्माण होण्याकडे सरकारने लक्ष द्यावे आणि हे थांबवावे अशी मागणीचे जय भगवान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील या दोघांनी केलेल्या वक्तव्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मात्र याची चौकशी व्हावी दोशी लोकांवर कारवाई व्हावी पण दोन समाजातील तेढ थांबवावे हे कुठेतरी थांबायला पाहिजे अशी मागणी स्थानक यांनी केली आहे