उत्तर सोलापूर: आमच्या विरोधात उपोषणाला बसु नको म्हणून तरुणाला मारहाण;मारहाणीत हात केला फॅक्चर जखमीने सिव्हील येथे दिली माहिती.
Solapur North, Solapur | Aug 15, 2025
आमच्या विरोधात उपोषणाला बसू नको म्हणून दमदाटी करत एका 39 वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी दूपारी घडली....