शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गेले जवळपास 20 ते 25 वर्षे बंद असलेले पोलीस चौकी अखेर पुन्हा सुरू होत आहे महिलांचे छेडछाड आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बांधला होता या पार्श्वभूमीवर विशाल खैरे आणि विजय गायकवाड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पिके पाटील यांच्या विशेष निधीतून पोलीस स्टेशन उभारले जाणार आहे यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून औपचारिक उद्घाटन करण्यात आले