जालना: जालना मनपावर विरोधी पक्षाचा हल्लाबोल; अपूर्ण कामे, घाणीचे साम्राज्य अन् खड्ड्यांमुळे नागरिक हैराण – कमलेश खरे..
आयुक्ता
Jalna, Jalna | Jul 7, 2026 जालना मनपावर विरोधी पक्षाचा हल्लाबोल; अपूर्ण कामे, घाणीचे साम्राज्य अन् खड्ड्यांमुळे नागरिक हैराण – कमलेश खरे.. आयुक्तांना निवेदन; तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन, उपोषण व रास्ता रोकोचा इशारा.. आज दिनांक 7 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अपूर्ण विकासकामे, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, उघडे मॅनहोल, अनियमित पाणीपुरवठा आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात जालना महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी सत्ताधारी आणि प्रशासना