सातारा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने केला पानिपतकार विश्वास पाटील यांचा केला निषेध
Satara, Satara | Sep 16, 2025 डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता वंचीत बहुजन आघाडीच्यावतीने पानिपतकार विश्वास पाटील यांचा निषेध नोंदवला. पाटील यांनी वादग्रस्त विधान केले असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महासचिव गणेश भिसे यांनी केली आहे.