माहूर: हडसणी येथे छताच्या पाण्याच्या टाकीत पडून एका मुलीचा मृत्यू माहूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल
Mahoor, Nanded | Sep 3, 2025
दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान हडसनी ता. माहूर येथे, यातील मयत मुलगी , राधिका दत्ता तारमेकवाड, वय 17...