जालना: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कीर्तनकार हभप नवनाथ महाराज वाहेकर यांचा मुक्तेश्वर द्वार येथे सत्कार..
Jalna, Jalna | Oct 12, 2025 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कीर्तनकार हभप नवनाथ महाराज वाहेकर यांचा मुक्तेश्वर द्वार येथे सत्कार.. आज दिनांक 12 रविवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्वानंदसुखनिवासी सदगुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र आळंदी (देवाची) येथे प्रामाणित कीर्तनकार हभप नवनाथ सुधाकर वाहेकर यांचा मुक्तेश्वर दार इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजयभाऊ लहाने यांच्या हस्ते हभप नवनाथ वाहेकर यांना फुलांची