Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: : हुडकेश्वरमधून माय-लेक बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

Nagpur Rural, Nagpur | Jun 26, 2026
हुडकेश्वर परिसरातील निलकमल नगर येथून सीमा भुमेश्वर सावरकर (३४) आणि त्यांची ५ वर्षीय मुलगी दिव्या सावरकर या २३ जूनपासून बेपत्ता झाल्या आहेत. कुटुंबीयांनी शोध घेऊनही त्या न सापडल्याने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.