जालना: सोनम वांगचुक यांच्या लढ्याच्या पाठीशी MASS INDIA ठाम" – ॲड. महेश धन्नावत
"सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर तातडी
Jalna, Jalna | Jul 19, 2026 सोनम वांगचुक यांच्या लढ्याच्या पाठीशी MASS INDIA ठाम" – ॲड. महेश धन्नावत "सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा" – ॲड. महेश धन्नावत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरात MASS INDIA चे धरणे आंदोलन आज दिनांक 19 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार समाजसेवक व पर्यावरण कार्यकर्ते श्री. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी माहिती सेवा समिती MASS INDIA च्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात शांततापूर्