राधानगरी: म्हैसाळ - कनवाड बंधाऱ्यामुळे कनवाड मधील ९.५०एकर शेतजमीन गेली वाहून, शासनाकडून मोबदला नाही, आंदोलनाचा शेतकऱ्याचा इशारा
Radhanagari, Kolhapur | Sep 13, 2025
म्हैसाळ - कनवाड बंधाऱ्याचे काम करताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बनवाडी रस्त्यालगत असलेल्या मळी परिसरातील गट नंबर 191...