पालघर: वसई विरार परिसरातील अनधिकृत 17 होर्डिंग निष्कासनाची कारवाई
वसई विरार परिसरात अनधिकृत होर्डिंग स्वर निष्का सणाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग व शहरात 17 अनधिकृत होर्डिंगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. कीयाकास फलक लावणाऱ्या मधुबन येथील निर्भय कुमार सिंग या विकासाका विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील सात ते आठ महिन्यात महापालिकेमार्फत 135 अनधिकृत होर्डिंग्जवर निष्का सणाची कारवाई करण्यात आली असून 43 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.