हवेली: वाडेबोल्हाई येथे चोरट्याचा धुमाकुळ, हत्यारबंद चोरट्यांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद...
Haveli, Pune | Oct 22, 2025 दिनांक 22 ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान वाडेबोल्हाई येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचा एक प्रकार समोर आला आहे. सदर घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्ही मध्ये पाच चोरटे हत्यारा सह वाडेबोल्हाई परिशसरामध्ये वावरताना पाहायला मिळत आहेत. सदर घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे