जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ७-ड मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भिकन मुरलीधर हिवराळे यांना जनतेकडून प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते अपप्रचार करत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व नागरिक परिश मोहरीर यांनी रविवारी 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ही माहिती शिव कॉलनी येथेदिली आहे