केळापूर: नादुरुस्त उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची मागून धडक दोन ठार हायवे वरील मंगी शिवारातील घटना
राष्ट्रीय महामार्गावरील मंगी शिवारात निर्माणाधीन भारत पेट्रोल पंपाचे समोर नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली या घटनेचा अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.