जालना: कदीम जालना पोलिसांचा अॅक्शन मोड ON!
रेल्वे स्टेशन परिसरात संभाव्य रक्तरंजित हल्ला उधळला..
धारदार सुऱ्यासह इसम ताब्यात ज
Jalna, Jalna | Apr 13, 2026 कदीम जालना पोलिसांचा अॅक्शन मोड ON! रेल्वे स्टेशन परिसरात संभाव्य रक्तरंजित हल्ला उधळला.. धारदार सुऱ्यासह इसम ताब्यात जुन्या वादातुन सुड उगवण्याच्या तयारीत, रेल्वे स्टेशन परीसरातुन ताब्यात. आज दिनांक 13 सोमवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरात कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी मोठी घटना टळली असून कदीम जालना पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत संभाव्य हल्ला उधळून लावला आहे. जुन्या वादातून सुड उगवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला धारदार सुर्यासह रंगेहात ताब्यात घेत पोलिस