करवीर: छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हजरत पैगंबर महंमद यांच्या जन्मदिवसानिमित्त मिरवणूक ; मिरवणूक मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त
Karvir, Kolhapur | Sep 10, 2025
ईद मिलाद ऊन नबी उत्सव कमिटीच्या वतीने कोल्हापुरात आज हजरत पैगंबर महंमद यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद मिलाद दुन्ननबी जुलूस...