Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल प्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरु

Jalna, Jalna | Jun 19, 2026
परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आक्षेपार्ह गाणे वाजवून विद्यार्थ्यांकडून तलवारीसह सादरीकरण करून घेतल्याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार दि. 18 जून 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार गोविंद भगवानराव पवार यांनी फिर्याद दिली आहे. शाळेच्या सन 2025 मधील वार्षिक स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
जालना: परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल प्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरु - Jalna News