मुख्यमंत्री उद्या याच प्रकल्पाच्या उद्घाटनाला येत आहे आपण दत्त घेतलेल्या नाशिकमध्ये मनपा प्रशासन भ्रष्टाचार करत आहे मुख्यमंत्री यांच्या ताब्याला घेराव घालून निवेदन देणार आहे आम्ही कायद्याची पूर्वा करणार नाही आमच्या जीवाशी खेळ होतो आहे निवेदन देण्यासाठी आम्ही आंदोलन करणार मनपायुक्तांनी पाईपलाईन द्वारे गटाराचे पाणी निवासी लेखी द्यावे पाईप लाईन ने काम करायचे असेल तरच खर्च होईल तुमचा नाव सांगून हे काम केलं जात आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक राहुल दिवे आणि प्रसिद्धी माध्यमांना दिली