Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

साकोलीत जूने तहसिलदार निवासाला आग ; अनर्थ टळला न. प. ची अग्निशमन दल दाखल ; मुख्य शहर गणेश वार्डातील घटना

Sakoli, Bhandara | Apr 5, 2026
मुख्य शहर गणेश वार्ड मार्केट ओळ मधील जूने तहसिलदार निवासस्थानी काल ( रवि. ०५ एप्रिल ) दू. १:४५ दरम्यान अचानक आग लागली. लोकांनी तातडीने नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला फोन केला व आग आटोक्यात आणली. हा मुख्य मार्केट लाईन असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही आग शॉर्ट सर्किट होईल लागली जुन्या तहसील परिसरात उच्च दाब असणाऱ्या रेलमधून झालेल्या शाळेत सर्किटमुळे वाढलेल्या झाडाला आग लागली वही पसरली परंतु साकोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज याने त्वरित अग्निशामक दलाला बोलवल्याने पुढील अनर्थ आढळला

MORE NEWS