रिसोड: सदानंद टाकीत जवळ अवैधरित्या जुगारावर रिसोड पोलीसाची कारवाई
Risod, Washim | Oct 28, 2025 रिसोड शहरातील सदानंद टॉकीज जवळ अवैधरित्या चालत असलेल्या जुगारावर रिसोड पोलीसांनी कारवाई करत एका विरोधात कारवाई करून त्याच्याकडून साहित्य जप्त केले आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता दिली आहे