Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi
No video available

समुद्रपूर: शहरातील मुख्य मार्गावरील दोन किराणा व एका मिठाईच्या दुकानात चोरट्याचा चोरी करणाऱ्या प्रयत्न फसला, घटना सीसीटीव्हीत कैद

Samudrapur, Wardha | Apr 6, 2024
समुद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर गणेश महाकाळकर आणि राजेंद्र अग्रवाल यांच्या किराणा दुकानामध्ये ५ एप्रिलला मध्यरात्री दीड वाजता चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. मात्र समुद्रपूर पोलिसांच्या वाहनाचा आवाज ऐकताच चोरट्याने तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. २२ मार्चलाही या चोरट्याने दोन्ही किराणा व एका मिठाईच्या दुकानात चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.