जालना: जालन्यात कदीम पोलिसांची झंझावाती कारवाई; धारदार खंजरसह आरोपी ताब्यात
लक्की ज्यूस सेंटर परिसरात सापळा रचून कारवाई; संभाव्
Jalna, Jalna | May 12, 2026 जालन्यात कदीम पोलिसांची झंझावाती कारवाई; धारदार खंजरसह आरोपी ताब्यात लक्की ज्यूस सेंटर परिसरात सापळा रचून कारवाई; संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याने नागरिकांनी व्यक्त केला दिलासा.. आज दिनांक 12 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता दाखवत धारदार खंजर बाळगून फिरणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या धाडसी आणि वेगवान कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची चर्चा शहरात सुरू असून ग