करवीर: महाराष्ट्रातील कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका : शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार
Karvir, Kolhapur | Aug 11, 2025
महाराष्ट्रातील कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका ही मागणी करत कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...