सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील साहेबांनी आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना इंद्रायणी निवासस्थानी जिल्ह्यासह मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी सर्वांच्या समस्या, अडीअडचणी आणि प्रश्न ऐकून घेत त्याच्या निवारणासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.