ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरी तालुक्यात धो धोपावसाने शेतकऱ्याची कंबरच मोडली शेत पिकात जमा झाले टोगंराभर पाणी
तालुक्यात आज दुपारपासून झालेल्या वादळ वारा ढगफुटी व धो धो पावसामुळे शेतातील कापणीच्या धान पिकात टोगरा टोगरा पाणी जमा झाले व शेतकऱ्यावर आनंदाच्या वेळेस दुःखाने मात केली