Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

साकोलीतील नागझिरा रोडवरील अंजली डोळ्यांच्या दवाखान्यात श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक डॉ.प्रवीणभाई तोगडियांचे मार्गदर्शन

Sakoli, Bhandara | Apr 16, 2026
जमनापुर येथील अंजली डोळ्यांच्या दवाखाना परिसरात आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल ला सायंकाळी सात वाजता प्रवीण भाई तोगडिया यांनी मार्गदर्शन केले श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक तथा आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक सदस्य व हिंदू हृदय सम्राट प्रविनजी यांनी यावेळी हिंदूंनी संघटित राहावे असे आवाहन केले बटोगे तो कटोगे असा नारा देत हिंदूंनी जाती जातीत विभाजन न करता आपण हिंदू एक आहोत या भावनेने एकमेकांना सहकार्य करत हिंदूंनी स्वतःचा विकास करून घ्यावा असे आवाहन केले.हनुमान चालीसा केंद्राच्या माध्यमातून हिंदूच्या विकासाच्या योजना त्यांनी सांगितल्या

MORE NEWS

साकोलीतील नागझिरा रोडवरील अंजली डोळ्यांच्या दवाखान्यात श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक डॉ.प्रवीणभाई तोगडियांचे मार्गदर्शन - Sakoli News