शिरोळ: शिरोळ येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनाम्यात दुजाभावाचा आरोप, नुकसानग्रस्त शेतीचा शंभर टक्के पंचनामा करण्याची मागणी
Shirol, Kolhapur | Sep 10, 2025
शिरोळ येथील सोंडमळी परिसरात महापूर ओसरल्यानंतर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर आज कृषी विभाग व...