23/10/2025 रोजी 17.30 वा. सुमारास, दत्तनगर फाटा कमान जवळ रांजणगांव शे.पु...ता.गंगापुर जि.जि. छत्रपती संभाजीगनर येथे महिला इसम नामे 1) शशिकला रावसाहेब चाबुकस्वार, वय 52 वर्षे, रा. दत्तनगर फाटा जवळ रांजणगांव शे.पु. ता. गंगापुर जि.छत्रपत संभाजीनगर, 2) मोहनी राजु पिंपळे वय 34 वर्ष रा. दत्तनगर नुरानी मस्जिद जवळ, रांजणगाव शे.पु. ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर ही अवैधरीत्या दारू बाळगताना आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.