जालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराजस्व अभियान' व 'महारक्तदान शिबिर नियोजनासाठी भाजप कार्यालयात ब
Jalna, Jalna | Jul 18, 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराजस्व अभियान' व 'महारक्तदान शिबिर नियोजनासाठी भाजप कार्यालयात बैठक महाराजस्व अभियान व महारक्तदान शिबिर यशस्वी करण्याचे आ.नारायण कुचे यांचे आवाहन रक्तदान हेच आपल्या नेत्याला सर्वोत्तम शुभेच्छा -भास्कर दानवे आज दिनांक 18 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर राबवि