गोंदिया: देवटोला येथे विष प्राशन केल्याने एकाचा केटीएस दवाखाना गोंदिया येथे उपचारदरम्यान मृत्यू
Gondiya, Gondia | Oct 17, 2025 दिनांक १० ऑक्टोंबर रोजी 12.15 वाजेच्या दरम्यान देवटोला येथील मृतक कीर्तीकुमार श्रादन पटले वय 42 वर्ष राहणार देवटोला यांनी विष प्रशन केल्याने दि.9 ऑक्टोंबर रोजी 5.15 वाजेच्या दरम्यान उपचार कामी केटीएस दवाखाना गोंदिया येथे भरती केले असता उपचारादरम्यान दिनांक १० ऑक्टोबर रोजी चे 12.15 वाजता मरण पावल्याने डॉक्टरी लेखी मेमो व डेथ सर्टिफिकेट वरून सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे दाखल करण्यात आला सदर मृतकाचे घटनास्थळ ठिकाण हे पोलीस स्टेशन दवणीवाडा हद्दीतील असल्याने पो